यावर्षी नवरात्र नऊ दिवसांचे नव्हे तर दहा दिवसांचे !

ठाणे दि.२०: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना दा.कृ.सोमण म्हणाले की गुरुवार 3 ऑक्टोबर…

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा समावेश करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल दि.१९: सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज…

विधानसभा उमेदवारांना माथेरानचा विसर; मतांच्या राजकारणात विकासात्मक दृष्ट्या पिछाडीवर

माथेरान दि.१८: (मुकुंद रांजणे) माथेरान ह्या गावाला विकसनशील क्षेत्र बनण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला आहे आणि यापुढेही भावी पिढीला आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी येथील आशावादी भूमिपुत्रांना…

हास्य कविसंमेलनाचे आयोजन !

मुंबई दि.१८: मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी…

पुढच्यावर्षी बाप्पा 11 दिवस लवकर येणार; गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी !

ठाणे दि.१७: पुढल्यावर्षी गणपती बाप्पा 11 दिवस लवकर येणार आहे. पुढच्यावर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण…

माथेरानला पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणे काळाची गरज; नेरळ मार्गे माथेरान ह्याच मार्गावर आजही अवलंबून !

माथेरान दि. ८ (मुकुंद रांजणे) अतिदुर्गम भागात वसलेल्या माथेरान सारख्या टुमदार पर्यटनस्थळाला निसर्गाने भरभरून ओतप्रोत सुंदरता दिलेली असून नैसर्गिक वरदहस्त लाभलेला आहे.राज्यातील एकमेव प्रदूषण मुक्त स्थळ असल्यामुळेच इथे बाराही महिने…

Navi Mumbai Metro: सिडकोची मेट्रो दरात ३३ टक्के कपात !

सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये 33% पर्यंत कपात करण्यात आली आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार…

12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर; नरक चतुर्दशीऐवजी ज्येष्ठा गौरी विसर्जनाला सुट्टी !

रायगड दि.0६ : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि.24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन…

माथेरानच्या गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार !

माथेरान दि.६ (मुकुंद रांजणे) एकाच दिवसांवर गणेशोत्सव आल्याने माथेरान मध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून आपल्या लाडक्या बाप्पाला दस्तुरी टॅक्सी स्टँड पासून गावात आणण्यासाठी गणेशभक्तांना ई रिक्षाचा आधार मिळाल्यामुळे…

माथेरान परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडला !

बेकायदेशीर वृक्षतोड, पावसाळी वृक्ष पडझडीमुळे वातावरणात बदलमाथेरान दि.४ (मुकुंद रांजणे) काही वर्षांपासून माथेरान मध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या हॉटेल्समध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली दिसत आहे. तर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सुध्दा जुनी झालेली…

You missed

error: Content is protected !!