14 डिसेंबर पासून नवी मुंबई वाशीत “महालक्ष्मी सरस – 2024” चे आयोजन !
नवी मुंबई, दि.13: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. १४ ते २५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी…
तळोजा मधील हॉटेल व्यवसायिकाकडून अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा !
पनवेल दि.१३: तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर…
प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे !
पनवेल दि.१३: पृथ्वीवरील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची अत्यंत गरज आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत…
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी !
पनवेल दि.१३: महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर…
डोंबिवलीतील आगरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन; आगरी समाजाची परंपरा मांडणाऱ्या उत्सवाचे यंदा २० वे पर्व सुरू
डोंबिवली, दि. ११ : सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि रुचकर खाद्य परंपरा असलेल्या आगरी समाजाच्या समृद्धतेची ओळख करुन देणाऱ्या डोंबिवलीतील भव्य आगरी महोत्सवाचे मंगळवारी सायंकाळी थाटात उद्घाटन करण्यात आले. यंदा उत्सवाचे…
रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व; मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाखांची देणगी !
पनवेल दि.११: समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली.मराठी अर्थशास्त्र…
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत !
पनवेल दि.१०: वैद्यकीय शिक्षणासाठी वैभव हनुमंत खुटले या विद्यार्थ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून तीन लाख…
कळंबोली यार्डात रेल्वे माल गाडीचे दोन डबे घसरले !
पाच तासानंतर डबे रुळावर; रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरीकळंबोली दि.१०: कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोली यार्ड किलोमीटर संख्या KLMG-22 वर रेल्वे संख्या KTIG-AVC Empty BCN च्या मालवाहू रेल्वे मधील दोन रेल्वेचे डबे…
मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध !
पनवेल दि.१०: बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने आज जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला…
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी होणार ऑनलाइन पद्धतीने !
ठाणे, दि. 6 : हलकी मालवाहू वाहनांची (3W/4W) फेसलेस स्वरूपात नोंदणी करण्याची सेवा दि.28 नोव्हेंबर 2024 पासून कार्यान्वित केली आहे. ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असून त्यासंबंधीची कार्यवाही…










