Month: December 2024

बुधवार पासून नूतन वर्ष 2025 चा प्रारंभ होणार असून याबद्दल सविस्तर जाणून घेऊया !

ठाणे दि.३१: येत्या बुधवार पासून नूतन वर्ष 2025 चा प्रारंभ होणार असून यावर्षी 31 डिसेंबरला लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन 2025 चा प्रारंभ ठीक रात्री 12 वाजता…

एका उमद्या स्वातंत्र्यसेनानीची शतकपुर्ती; डॉ.गुणवंतराय गणपतलाल पारीख !

पनवेल दि.३१: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत १९४२ च्या “चले जाव” चळवळीत सहभाग घेऊन , १९७५ मधील आणीबाणीत जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया, प्राध्यापक मधु दंडवते, रावसाहेब पवर्धन, भाई वैद्य…

राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत २५ एकांकिका दाखल !

पनवेल दि.३०: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय…

विद्यार्थ्यांनी कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा निश्चित – मनेश बच्छाव !

कळंबोली दि.३०: आपली समाज व्यवस्था ही कायदा अन नियमावरती जोपासली जात आहे. ज्याप्रमाणे आपण नियम आणि कायदे पाळतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने समाजप्रती असलेली कर्तव्य ओळखून वागल्यास देश सुधारण्यासाठी त्याचा निश्चितपणे…

विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त युवकांचे मैदानांसाठी साकडं !

पनवेल दि.३०: दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेल्या तरघर, उलवे, कोंबडभुजे, गणेशपूरी या गावांतील युवकांना खेळासाठी मैदान उरलेले नाही. पूर्वी सर्व गावांलगत खेळाची स्वतंत्र मैदाने होती ती सर्व…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पनवेल बस स्थानकात; पनवेल ते खोपोली बस प्रवास करत प्रवाशांशी साधला संवाद !

रायगड दि.26:- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्या नंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. त्यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी करून येथील बस सेवा, कर्मचाऱ्यांच्या…

Christmas Special: सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे विद्युत रोषणाईने नटलेली पोलो कार !

कळंबोली दि.२६: नाताळ मध्ये रंगीबेरंगी कपड्यांनी आकर्षित करणारा सांताक्लॉज आपण नेहमीच पाहतो. ख्रिसमस साठी सारे जग विद्युत रोषणाईने रंगेबिरंगी कपड्यांनी नाहून निघते. क्रिसमस चे स्वागत करण्यासाठी नवीन पनवेल मधील करण…

गव्हाण येथील आगरी – कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन !

पनवेल दि.२६: सालाबादाप्रमाणे यावर्षीही न चुकता गव्हाण येथील आगरी कोळी बांधवानी मोठ्या भक्तीभावाने उरण मोरा येथून समुद्रमार्गे बोटीने प्रवास करत खंदेरी या किल्ल्यावर जात असतात. दरवर्षी भक्तगणात वाढ होत असते.…

महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !

पनवेल दि.23: (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात…

ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत!

मुंबई दि.२१: माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात purple ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्रमांक.MH14GU3405 अपघात होऊन उलटली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी…

You missed

error: Content is protected !!