मोहोपाड्यात डॉक्टरांचे लॉकडाऊन !

रसायनी दि.26: रसायनी मोहोपाडा परिसर औद्योगिक आणि बाजारपेठ साठी प्रसिद्ध आहे, येथील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मोहोपाडा येथील खाजगी डॉक्टर मंडळींनी कर्तव्याची जाण न ठेवता…

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार – मुख्यमंत्री !

मुंबई दि.26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे…

डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई ।

मुंबई, दि. 26 : राज्यात काही ठिकाणी डाॅक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त…

नवीन पनवेल जवळील आदई गावची सीमा गावकऱ्यांनी केली बंद ।

पनवेल दि.24: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतंत्र उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याकरिता आदई गावातील तरुण पुढे सरसावले आहेत. संचार बंदी झुगारणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थ सूचना करीत आहेत. अत्यावशक्य परिस्थिती…

कुठे टाळ्या,थाळीनाद,शंख तर कुठे सायरन….

पनवेल दि.२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २२ तारीख रविवारी सायंकाळी पाच वाजता देशभरातील नागरिकांनी करोना संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला. जनता कर्फ्यू दरम्यान सायंकाळी ठिक…

राज्यात आजपासून संचारबंदी; जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री !

मुंबई दि.२३: कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच…

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू !

मुंबई दि.२२: कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा आता अत्यंत कठीण काळ सुरू झाला आहे. यामध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पूर्वी…

जनता कर्फ्यूत सहभागी व्हा; भीती नका बाळगू काळजी घ्या – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.२१ (हरेश साठे) कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागु करण्याचे आवाहन केले असून…

कोरोना विरोधात सोसायट्या सरसावल्या; जनजागृती साठी केला व्हिडियो तयार !

कोरोना विरोधात सोसायट्या सरसावल्या; जनजागृती साठी केला व्हिडियो तयार ! पनवेल दि.२१: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या…

दहावीचा उर्वरित एक विषयाचा पेपर लांबणीवर !

मुंबई दि.२१: दहावीचा सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्च रोजी होता. मात्र करोनाच्या वाढत्या…

You missed

error: Content is protected !!