पनवेल दि.२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २२ तारीख रविवारी सायंकाळी पाच वाजता देशभरातील नागरिकांनी करोना संकटात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला. जनता कर्फ्यू दरम्यान सायंकाळी ठिक पाच वाजता घराच्या खिडकीत येऊन, गच्चीवर जाऊन तर काहींनी रस्त्यावर येवून शंख, टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून उस्फुर्त प्रतिसाद दिला. अवघा जिल्हा एकाचवेळी घंटा आणि थाळीनाद घुमला. यावेळी नवीन पनवेल शहराच्या काही भागात सिडकोच्या फायरब्रिगेटच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या गाडीचा सायरन वाजवून जिगरबाज कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ दिले.
Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/03/Wellness-1.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true]