शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार !

बीड दि.15: शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे बीडहून मुंबईला जात असताना अपघाती निधन झाले होते सोमवारी सकाळी त्यांचा पार्थिव बीडमधील अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम कार्यालयात ठेवण्यात…

‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.१५: देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेलमध्ये झालेल्या ‘तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्वातंत्र्यदिनी…

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह !

पनवेल दि.१५: अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका…

गुगल कडून भारताचा स्वातंत्रोत्सव साजरा, बनवले खास डुडल !

इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही डूडल बनवून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गूगल डूडल इंटरनेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते आहे. आजच्या गूगल…

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर !

मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प),…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: “तिरंगा यात्रा” उत्साहात संपन्न; देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमले रायगड ..!

अलिबाग, दि.13:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात दि.12 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज दि.13 ऑगस्ट 2022…

हर घर तिरंगा प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.१३: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शासनाकडून “हर घर तिरंगा’’ अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज…

स्वच्छ विद्यालयांच्या यादीत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल महाराष्ट्रात सर्वप्रथम !

राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२; रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने पटकाविले महाराष्ट्रात अव्वल स्थान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकनपनवेल दि.१३: लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर…

error: Content is protected !!