इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलनेही डूडल बनवून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गूगल डूडल इंटरनेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते आहे.

आजच्या गूगल डूडलमध्ये रंगीबेरंगी पंतग दाखविण्यात आले आहे. हे पतंग भारताने गाठलेली उंची दर्शवत आहेत. हे डूडल केरळमधील कलाकार नीतिने यार केले आहे. ज्यात भारताला 15 ऑगस्टला मिळालेल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्साह साजरा करताना दाखविण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!