Month: May 2020

Coronavirus: पनवेल तालुक्यात आज १७ नवे रुग्ण !

पनवेल दि.१३: आज पनवेल महापालिका क्षेत्रात 10, पनवेल ग्रामीणमध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे 5, खारघर 3, नवीन पनवेल 1 आणि खांदा कॉलनी 1 असे एकूण…

उरणमध्ये आज आणखी ४४ जणांना कोरोनाची लागण !

उरण दि.13: करंजा गावातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा वाढत चालल्याने उरणकरांच्या भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उरण येथील करंजा गावात कोरोना कोविड १९ चा आकडा वाढतच चालला आहे. आजच्या दिवशी येथे…

ग्रीन व ऑरेंज झोन मधील महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र ग्राहकांसाठी खुले !

भांडूप, दि.12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्चपासून राज्यात लोकडाऊन घोषित करण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरता बंद…

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव; संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित !

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव; संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित ! अलिबाग, दि.12 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम…

Coronavirus: जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्येत 20 ने वाढ; बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 112 !

अलिबाग, दि.12 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 12 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 12/05/2020) –…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल ! (दि.01 मार्च ते 11 मे)

अलिबाग, जि. रायगड, दि.11 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 11 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020…

पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे २४ तर ग्रामीण भागात १५ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत !

पनवेल दि.11: पनवेल ग्रामीण मध्ये आज आढळलेल्या रूग्णांमध्ये करजांडे येथील ६, उलवे नोडमधील ६, पालीदेवद (सुकापुर) येथे २ तर उसर्ली खुर्द येथील एका रूग्णाचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आजचे…

उरण करंजा गावात आणखी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसात ४८ रुग्ण सापडल्याने खळबळ !

उरण दि.11: कोरोना कोविड १९ ने उरण करंजा गावात आज २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल रविवारी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, आणि आज 27 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले…

उरण तालुक्यात चार कुटुंबातील २१ जणांना कोरोनाची लागण !

पनवेल दि.१०: रायगड जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उरण तालुक्यात करंजा गावातील चार कुटुंबातील २१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासर्वांना कामोठे एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल…

coronavirus: पनवेल पालिका क्षेत्रात आज १३ नवे रुग्ण; २० रुग्णांनी केली कोरोनावर मात !

पनवेल दि.10: पनवेल महापालिका हद्दीत आज १३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून २० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघरमधील ६, कामोठ्यातील ५ तर कळंबोली, पनवेल येथील…

error: Content is protected !!