जिल्ह्यातील करोना संबंधी आज पर्यंतची आकडेवारी !
अलिबाग, दि.3: जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 03 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 03/05/2020) –1 हजार…










