Month: May 2020

coronavirus: पनवेल तालुक्यात आज ११ नवे रुग्ण !

पनवेल दि.6: पनवेल तालुक्यात आज ११ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून महापालिका हद्दीत ६ तर उर्वरीत ग्रामीण भागात ५ नवे रूग्ण आढळून आले आहेत. पनवेल पालिका क्षेत्र – ६…

अत्यावश्यक सेवेतील पार्सल ट्रेनची रूळावरील ट्रॉलीला धडक; इंजिनचे नुकसान !

रत्नागिरी दि.06 (सुनिल नलावडे) आज दुपारी कोकण रेल्वे मार्गावर कोविड 19 पार्सल ट्रेन रूळावर काम करणाऱ्या विद्युतीकरण कामाच्या ट्रॉलीला धडकली. येणारी पार्सल ट्रेन काम करणाऱ्या मजुरांना दिसताच त्यांनी ट्रॉली रूळावरच…

जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल ! (दि.01 मार्च ते 06 मे)

अलिबाग, दि.6 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 06 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 06/05/2020) –…

पनवेल, नवी मुंबईत अडकलेले बाराशे कामगार विशेष रेल्वेने मध्यप्रदेशला रवाना !

अलिबाग,दि.6 : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील रेवा येथे पाठविण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या…

कोरोनाचे सामाजिक भान जपणारा “प्रफुल्ल” !

अलिबाग दि.6 (प्रविण डोंगरदिवे) कर्तव्य दक्षता व सामाजिक जबाबदारीचे भान शासनात आल्यावर लगेच येते. याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी प्रफुल्ल पाटील यांचे नाव घेता येईल. पाटील हे…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशील ! (01 मार्च ते 05 मे)

अलिबाग, दि.5 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 05 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 05/05/2020) –…

पनवेल महानगरपालिका क्षेत्र व संपूर्ण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित !

अलिबाग, दि.5 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन…

जिल्ह्यात 17 मे पर्यंत काय चालू राहणार..काय बंद राहणार ?

अलिबाग,दि.5 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल ! (01 मार्च ते 04 मे)

अलिबाग दि.4 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 04 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे,जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 04/05/2020) – 1…

पनवेलमध्ये कोरोनाचे वाढते संकट; जिल्ह्यात आढळले १८ नवे रुग्ण !

पनवेल दि.4 : पनवेल तालुक्यात आज १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पनवेल महापालिका हद्दीत ९ रुग्ण (कामोठे-५, खारघर-२, पनवेल शहर-१ आणि नवीन पनवेल-१) तर पनवेलच्या ग्रामीण भागात ७ रूग्ण…

error: Content is protected !!