coronavirus: पनवेल तालुक्यात आज ७ नवे रुग्ण; ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर कामोठ्यात २ रुग्ण दगावले !
पनवेल दि. 9: पनवेल तालुक्यात आज ७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून महापालिका हद्दीत ५ तर ग्रामीण भागात २ रूग्णांची नोंद झाली आहे. दुःखद बाब म्हणजे कामोठे येथील २ रूग्णांचा…










