अलिबाग, दि.9 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 09 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 08/05/2020) – 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 12 हजार 567, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 4 हजार 183, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 8 हजार 054, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 116, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-1 पोलादपूर-1, महाड-1) -10, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-41, पनवेल ग्रामीण 7, श्रीवर्धन-4 उरण-4, कर्जत-2, पोलादपूर-1, खालापूर-1) एकूण 68.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या– (पनवेल मनपा-87, पनवेल ग्रामीण-39, उरण-4, श्रीवर्धन-1 कर्जत-1,अलिबाग-3, महाड-1 ) एकूण 136 .
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1हजार 422, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-1हजार386, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1हजार128, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 44, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 214, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-136, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-68, मयत नागरिकांची संख्या- 10 (पनवेल मनपा- 7, पनवेल ग्रामीण- 1, पोलादपूर-1,महाड-1) .
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 7 (पनवेल मनपा–5, पनवेल ग्रामीण- 2)
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 08 (पनवेल मनपा- 8)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 2 (पनवेल मनपा–2)