अलिबाग, दि.2 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 02 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 02/05/2020) – 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 7 हजार 027, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 656, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 3 हजार 693, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 27, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1, महाड-1) -4, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-32, पनवेल ग्रामीण 5, श्रीवर्धन-3, उरण-4, कर्जत-2, पोलादपूर-1, खालापूर-1) एकूण 48.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- (पनवेल मनपा-56, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, श्रीवर्धन-2, कर्जत-1, ) एकूण 69 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 1 (उत्तम), उपजिल्हा रुग्णालय पनवेल-51(उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-3 (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-2 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय, कामोठे- 3 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1 (उत्तम), भाभा रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), भाटिया रुग्णालय,मुंबई- 1 (उत्तम), राजावाडी रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम), बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई-1 (उत्तम), सिव्हिल हॉस्पिटल ठाणे-1 (उत्तम), सायन रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम). डी.वाय.पाटील नवी मुंबई-1 (उत्तम), सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई-1(उत्तम)
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 1037, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 1001, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 809, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 71, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 121, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-69, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-48, मयत नागरिकांची संख्या- 04 (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1,महाड-1 ).
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 11 (पनवेल मनपा–9, पनवेल ग्रामीण-2)
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण-5 (पनवेल मनपा-4, खालापूर-1)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण -0.