परेश ठाकूर केसरी 2024: ‘पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे’ – लोकनेते रामशेठ ठाकूर !
गव्हाणमध्ये साकारला जाणार कुस्तीचा आखाडाबिग शो मॅचमध्ये देवा थापाकडून नवीन चौहान चीतपटपनवेल दि.१९: पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड…
ठाणे जिल्ह्यातील 6604 मतदान केंद्रात होणार मतदान प्रक्रिया; 3325 मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग !
सर्वाधिक मतदान केंद्रे मुरबाडमध्ये तर सर्वात कमी उल्हासनगरमध्येठाणे, दि. 19 – ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476…
उभ्या स्वीफ्ट गाडीस पाठीमागून येणार्या ट्रेलरची धडक; दोघेजण जखमी !
पनवेल, दि.17 (संजय कदम) : पनवेल जवळील जेएनपीटी ते पळस्पे रोडवर महात्मा फुले कॉलेज समोरील रस्त्यावर उभ्या स्वीफ्ट डिझायर गाडीस पाठीमागून येणार्या ट्रेलरने ठोकर मारुन झालेल्या घटनेत दोघे जण जखमी…
कर्तव्यदक्ष महिला पोलिसाचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कौतुक !
पनवेल, दि.16 (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजाविणार्या महिला पोलीस अंमलदार शितल रवींद्र कोकणी यांचे लग्न लोकसभा निवडणुुकीच्या 3 दिवसापूर्वी झाले असताना हाताची मेहंदी सुकत नाही तोच…
Sports News: “परेश ठाकूर केसरी” कामोठेत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
पनवेल दि.१६: पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते डॅशिंग युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक १८ मे रोजी कामोठे येथे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती…
“मोफत पाठ्यपुस्तक”योजना; पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार !
अलिबाग, दि.15 : जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही…
कोकण विभागीय माहिती कार्यालय: “सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा” कार्यशाळा संपन्न !
नवी मुंबई दि.15: दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण विभागीय माहिती…
शून्य सावलीचे रहस्य ! मुंबईकरांची सावली १५ मे रोजी तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली, भिवंडीकरांची सावली १६ मे रोजी साथ सोडणार !
ठाणे दि.१४: आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर…
“लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो” – डॉ. किरण तुळसे
मावळ दि.१४: पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान…
सीबीएसई दहावी व बारावी परीक्षा: रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम !
पनवेल दि.१४: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यशाच्या बाबतीत पुन्हा एकदा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक…










