१३वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन; पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे आयोजन
दि.01: सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने…










