Category: मुख्य पृष्ठ

ND Studios: एनडी स्टुडिओत पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन’चा आवाज; ‘फुलवंती’ या’ मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात !

कर्जत दि.१३ (अजय गायकवाड) प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर प्रथमच ND स्टुडिओ मध्ये एका चित्रपटाचे शूटिंग केले जात आहे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मित ‘फुलवंती’या मराठी…

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका; ‘पनवेल आगाराचे काम सुरू न केल्यास ठेकेदारावर कारवाई करणार’ – उदय सामंत !

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सिडकोला आदेशपनवेल दि.१०: पनवेल व उरण मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री…

ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म – महेंद्र घरत !

यमुना सामजिक संस्थेतर्फे दिघोडे गावाला रुग्णवाहिका पनवेल दि.८: यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर…

मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरी आणि हार्बर लाईनवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत !

मुंबई दि.8: मुंबई शहरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने. मुसळधार पावसाने मुंबईत काही ठिकाणी तुंबली असून गुडघ्यापर्यत पाणी साचले आहे. मुंबईतील रेल्वे परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत…

संततधारच्या पावसाने पनवेलकरांची दाणादाण; रहदारीचे रस्ते झाले जलमय !

पनवेल, दि.7 गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील आदई आणि कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.पनवेल आणि परिसरात शनिवारपासून…

नवी मुंबईतील सर्वात मोठी सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित; दरमहा अंदाजे ३६००० युनिट वीज होणार निर्माण !

कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीचा उपक्रमपनवेल दि.५: शाश्वत उर्जा पद्धतींसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेल मधील कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीने सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उदघाटन पनवेल महापालिकेचे…

चिमण्यांच्या संवर्धनासाठी “एक घोंसला चिड़ियों के लिए” उपक्रम; चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणार !

पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिका व बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी “एक घोंसला चिड़ियों…

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

बी+ श्रेणी प्राप्त; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदनपनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून…

१ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प – आमदार प्रशांत ठाकूर !

महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी पनवेल भाजपा कडून महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपनवेल दि.३: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे.…

सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड लवकरात लवकर द्यावा !

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनमुंबई दि.३: सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भुखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात…

You missed

error: Content is protected !!