“आयुष्यात दोनच क्षण असतात भाळण्याचे बाकी सर्व असतात सांभाळण्याचे” प्रल्हाद पै यांचे युवकांना मार्गदर्शन
“सामाजिक व्यवस्था टिकण्यासाठी लग्न संस्था महत्त्वाची आहे. यासाठी युवांनी सावधपणे लग्नासाठी जोडीदार निवडावा”कर्जत दि.२७: जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित आनंद मेळाव्यामध्ये चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात क्षितीजा पवार आणि मेघना पाडवे या…









