महाराष्ट्राला दिशा देईल असं कोकणातलं साहित्य – आमदार प्रशांत ठाकूर !
“कोमसाप नवीन पनवेलचे ऑनलाइन कवी संमेलन” पनवेल दि.10: कोकणातलं मराठी साहित्य अनेक अंगांनी समृद्ध झाले आहे, प्रतिभेच्या साहित्य क्षेत्रातील कोकणातील अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा देईल असे साहित्य निर्माण केले आहे…










