चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी !
अलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे…










