कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शिलेदार लंकेश ठाकूर यांची गरुड झेप !

ITF या जागतिक कामगार संघटनेच्या मीटिंगसाठी NMGKS संघटनेचे केले प्रतिनिधित्वउरण दि १८ (विठ्ठल ममताबादे) महेंद्रशेठ यांच्या तालमीमध्ये शिकलेले विश्वासू सहकारी लंकेश ठाकूर यांना सायप्रस- युरोप येथे दिनांक १४ ते १९…

आरपीआयच्या पनवेल शहराध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड; पत्रकार ते राजकीय वाटचालीकरिता पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा

पनवेल दि.१८ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी निलेश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सोनवणे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेल…

चित्रकार वरद गावंड यांच्या चित्राची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे ) शाइनी कलरने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आणि प्रदर्शनासाठी तरुण चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांचे चित्र निवडले गेले आहे. हे प्रदर्शन २५ ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ; २०० हुन अधिक जणांनी केले गीतेतील श्लोकांचे लयबद्ध पठण

पनवेल दि.१७: लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने श्रीगुरुकुलम् न्यासतर्फे श्रीमद् भगवद गीता पाठ महायज्ञ उत्साहात…

पनवेल मधील भाजी विक्रेत्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन !

पनवेल दि.१७: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून पनवेल तालुका प्रेस क्लब आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल शहरातील भाजीविक्रेत्यांसाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी “महाआरोग्य शिबिराच” आयोजन…

महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न !

उलवे, ता. १७ : ‘सुखकर्ता’ येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील…

Bhagavad Gita Recitation Competition: तालुक्यात प्रथमच श्रीमद भगवद गीता पठण स्पर्धा

पनवेल दि.१७: भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रीमद भगवद गीता पठण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट कॉलेज पुरस्कार’ प्रदान !

पनवेल दि.१६: मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ने रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला प्रदान करून केंद्रीय संसदीय कामकाज व…

Navi Mumbai International Airport: विमानतळ नामांतर व भूमिपुत्र हक्कासाठी शिवसेनेचा मोर्चा !

पनवेल, दि.16: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत आणि भूमिपुत्रांना व्यवसाय, नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे या मागणी करिता आज शिवसेनेतर्फे दणदणीत मोर्चा काढण्यात आला होता.…

विराग मधुमालतीने पुन्हा रचला नवा इतिहास; सर्वाधिक जलद गतीने गायले ‘शिवतांडव स्तोत्रम्’ !

नवी मुंबई दि.१५: सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवत वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये आपले नाव नोंदवले आहे. नुकतेच लोणावळास्थित कॅनरी आयलंड मध्ये त्यांनी शिवभक्तीच्या शिखर…

You missed

error: Content is protected !!