घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज; संकट काळात ‘या’ स्थानिक क्रमांकांवर संपर्क साधावा !

अलिबाग दि.४: मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या…

‘नैना’ क्षेत्रातील सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न विधान परिषदेत !

पनवेल दि.४: पनवेल तालुक्यातील नैना प्रभावित क्षेत्रातील हजारो जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. आमदार विक्रांत पाटील यांनी हा प्रश्न सभागृहात…

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ‘सीकेटी’चा दबदबा !

‘कीचकवध पुन्हा’ मुंबई विभागात प्रथम; राज्य नाट्य स्पर्धेतही पनवेलच्या कलाकारांची चमकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदनपनवेल दि.४: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित पहिल्या…

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात; शासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन

पनवेल दि.४: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना देण्यात येणाऱ्या मासिक अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, रखडलेले मानधन आणि पात्र कलाकारांना लाभ मिळण्यात होत असलेल्या अडचणींचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी…

Panvel City Police: बाळा कुंभार यांचा पदभार स्वीकारताच ॲक्शन मोड; ९ लाख रुपये किमतीचा १८ किलो गांजा जप्त !

पनवेल, दि.3 (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी अंमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 18 किलो गांजा जप्त केला आहे. या…

Panvel Municipal Corporation: जिल्हा परिषद शाळा हस्तांतरण प्रक्रियेला गती; बैठकीत सकारात्मक चर्चा !

पनवेल ता. 03 : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबत आज पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात…

Konkan Weather Conditions: रायगडमध्ये मुसळधार पाऊस, अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी !

नवी मुंबई, दि. 03: कोकण विभागात पावसाने दमदार हजेरी लावली असून सरासरी पर्जन्यमान 85.60 मिलिमीटर नोंदवले गेले आहे. या कालावधीत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 121.40 मिलिमीटर पावसाची मुसळधार नोंद झाली असून,…

आरोग्यसेवेचा सन्मान; कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे संस्था व रोटरी क्लबकडून पनवेलमधील आरोग्यदूतांचा गौरव

डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील ‘या’ ४७ दिग्गजांचा सत्कार !पनवेल, दि.२ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्था पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब…

Panvel Municipal Corporation: दीर्घ सेवेचा सन्मान; पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार !

पनवेल, दि. 1 : महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती, १९८२ नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंते संजय कटेकर यांच्यासह चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव व सत्कार समारंभ आद्य क्रांतिवीर…

Raigad School Holiday Order: राज्यात पावसाचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी शाळा बंद !

अलिबाग दि.०७: प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून तसेच जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान…

You missed

error: Content is protected !!