‘रायगडमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा’ – महेंद्र घरत; उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष

उलवे, ता. ४ : दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ३)आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेस पक्षाचे…

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी !

मुंबई, दि. 2 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व…

Track Asia Cup 2026: खारघरच्या आभा सोमण ची चमकदार कामगिरी !

पनवेल दि.२: खारघरमधील उदयोन्मुख सायकलपटू आभा सोमण हिने चेन्नई येथे २९ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशिया कप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाचा अभिमान वाढवला आहे.खारघर,…

S.P.More College – Food Festival 2026: पाककलेच्या उत्कृष्टतेचा एक उत्साही सोहळा !

पनवेल दि.२ : एस पी मोरे ज्ञानम अन्नम फाउंडेशनद्वारे संचालित आणि २००६ मध्ये स्थापित, एस पी मोरे हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा रविवार, १ फेब्रुवारी…

Advocate Training and Research Center: नवी मुंबईतील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण

नवी मुंबई दि.३१: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Navi Mumbai International Airport: ‘लोकनेते दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

पनवेल दि.३१: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील तमाम भूमिपुत्रांच्या अस्मितेचा विजय झाला आहे. या विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावावर केंद्र…

International Transport Workers’​ Federation: कामगार नेते महेंद्र घरत यांची ITF राष्ट्रीय समन्वय समितीच्या सेक्रेटरी पदी नियुक्ती

पनवेल दि.३१: इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) लंडन या बहुराष्ट्रीय संघाच्या भारतीय संलग्न संघटनांची राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक (NCC) ग्रॅन्ड हॉटेल मुंबई येथे पार पडली. मावळते चेअरमन राजा श्रीधर व…

सीकेटी महाविद्यालयातील एनसीसीच्या वेदिका महाबरे चे दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलन !

पनवेल दि.३१: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट गोल्डन सीनियर अंडर ऑफिसर वेदिका प्रमोद महाबरे यांची दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक…

कुंभार समाजासाठी इलेक्ट्रिक चाक प्रशिक्षण व वाटप !

पनवेल दि.३०: तुपगाव येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात खादी ग्रामोद्योग मुंबई व कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम प्रशिक्षण व इलेक्ट्रिक चाक वाटप कार्यक्रम…

ZP Election 2026: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल !

मुंबई, दि. 29 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…

You missed

error: Content is protected !!