Godrej City Panvel: एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट !
पनवेल दि.२८: विश्वास, कृतज्ञता आणि प्रगतीच्या एका सुवर्णक्षराचे साक्षीदार होत, गोदरेज प्रॉपर्टीजने एक लाख घरांच्या विक्रीचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या यशाचे अनोखे सेलिब्रेशन म्हणून कंपनीने नवी मुंबईतील…










