Advocate Training and Research Center: नवी मुंबईतील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण
नवी मुंबई दि.३१: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…










