Padma Awards 2026: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाचे पुरस्कार घोषित; महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव !
नवी दिल्ली, २५ : देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी १३१ मान्यवरांना हे…










