पनवेल दि.१५: पनवेल महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर आता शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरूवात होणार आहे. एकूण 6 ठिकाणी एकाच वेळेस मतमोजणीला सुरुवात होईल.
यासाठी निवडणूक अधिकारी तथा पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आवश्यकतेनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तसेच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!