नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय !

कृती समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारभाजपच्यावतीनेही आभार आणि जल्लोषपनवेल दि.१६ (हरेश साठे) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस…

मंत्रिमंडळ निर्णय : शनिवार, दि. १६ जुलै २०२२

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय !

मुंबई, दि. १४ – शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस (वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली…

शिंदे -फडणवीस सरकारने घेतले मोठे निर्णय !

मंत्रिमंडळ निर्णय : दि. १४ जुलै २०२२ पेट्रोल करात पाच, तर डिझेलच्या करात तीन रुपयांची कपातराज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा…

ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्रा डॉ गंगाधर पाटील यांचे निधन !

मुंबई दि.११: मराठी समीक्षेत मोलाचा वाटा असणारे ज्येष्ठ समीक्षक प्रा. गंगाधर पाटील (वय ९३) यांचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार…

पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा !

मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पां पाटील यांची मागणीमुंबई दि.११: तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तात्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास…

1win зеркало рабочее для входа на официальный сайт 1вин

1win зеркало рабочее для входа на официальный сайт 1вин 1WIN регистрация на официальном сайте, зарегистрироваться в букмекерской конторе 1ВИН Content Официальный сайт Бонусы 1Win Работают ли бонусы на зеркале 1Win?…

error: Content is protected !!