जिल्ह्यातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन !
पेणमध्ये २.२५ एमव्हीए क्षमतेच्या चार्जीग सेंटरची उभारणीभांडुप/पेण: ०४ : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे २.२५ एमव्हीए क्षमतेचे इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. पेण येथील मुंबई ते गोवा महामार्गावर…










