उरण मधे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात डबल इंजिनची ताकद
महेंद्र घरत हे मनोहर भोईर यांना निवडूण आणण्यासाठी मैदानातपनवेलदि. ८: उरण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अधिकृतपणे दिलेल्या पाठींब्यामुळे महेंद्रशेठ…










