सुकापूरमध्ये शेकापला धक्का; ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा स्वगृही !
पनवेल दि.10: सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापक्षातून स्वगृही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू…










