Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

ग्रीन व ऑरेंज झोन मधील महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र ग्राहकांसाठी खुले !

भांडूप, दि.12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्चपासून राज्यात लोकडाऊन घोषित करण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरता बंद…

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव; संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित !

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव; संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित ! अलिबाग, दि.12 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम…

Coronavirus: जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्येत 20 ने वाढ; बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 112 !

अलिबाग, दि.12 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 12 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 12/05/2020) –…

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल ! (दि.01 मार्च ते 11 मे)

अलिबाग, जि. रायगड, दि.11 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 11 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020…

पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे २४ तर ग्रामीण भागात १५ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत !

पनवेल दि.11: पनवेल ग्रामीण मध्ये आज आढळलेल्या रूग्णांमध्ये करजांडे येथील ६, उलवे नोडमधील ६, पालीदेवद (सुकापुर) येथे २ तर उसर्ली खुर्द येथील एका रूग्णाचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आजचे…

उरण करंजा गावात आणखी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसात ४८ रुग्ण सापडल्याने खळबळ !

उरण दि.11: कोरोना कोविड १९ ने उरण करंजा गावात आज २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काल रविवारी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, आणि आज 27 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले…

उरण तालुक्यात चार कुटुंबातील २१ जणांना कोरोनाची लागण !

पनवेल दि.१०: रायगड जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. उरण तालुक्यात करंजा गावातील चार कुटुंबातील २१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासर्वांना कामोठे एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल…

coronavirus: पनवेल पालिका क्षेत्रात आज १३ नवे रुग्ण; २० रुग्णांनी केली कोरोनावर मात !

पनवेल दि.10: पनवेल महापालिका हद्दीत आज १३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून २० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघरमधील ६, कामोठ्यातील ५ तर कळंबोली, पनवेल येथील…

coronavirus: पनवेल तालुक्यात आज ७ नवे रुग्ण; ८ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर कामोठ्यात २ रुग्ण दगावले !

पनवेल दि. 9: पनवेल तालुक्यात आज ७ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून महापालिका हद्दीत ५ तर ग्रामीण भागात २ रूग्णांची नोंद झाली आहे. दुःखद बाब म्हणजे कामोठे येथील २ रूग्णांचा…

कर्मवीर अण्णांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्नशील रहावे – लोकनेते रामशेठ ठाकूर !

पनवेल दि.9: स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण…

You missed

error: Content is protected !!