पनवेल दि.२८: देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुकारलेला ३ दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यातील बैठकीनंतर रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे. आता संप स्थगित करण्यात आला असून, सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. बँक शाखांमध्ये होणारे नेहमीचे कामकाज सुरळीत सुरू राहील.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!