Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

आषाढी वारी: पालखी सोहळ्याबाबत ३० मेनंतर निर्णय !

पुणे, 15 : कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

सारिका नवाते, Coffe आणि बरंच काही…..

पनवेल दि.15: लॉकडाऊन हा शब्द सद्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे आणि तो अंगवळणी पण पडला आहे….लॉकडाऊनच्या या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा…

जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्येत 31 ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या 286 तर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 127 !

अलिबाग, दि.14 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 14 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 14/05/2020) –…

Coronavirus: पनवेल तालुक्यात आज २७ नवे रुग्ण !

पनवेल दि.१४: पनवेल महापालिका हद्दीत आज २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पनवेल ग्रामीणमध्ये आज ७ नवीन कोरोनाबधित रूग्णांची नोंद झाली आहे. महापालिका हद्दीत आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघर ८, कामोठ्यात…

कोकणात अडकलेले परराज्यातील कामगार कोकण रेल्वेच्या माध्यमातुन रवाना !

रत्नागिरी दि.१४ (सुनिल नलावडे) लॉक डाउन च्या काळात कोकणात अडकलेले परराज्यातील कामगार आज कोकण रेल्वेच्या माध्यमातुन त्याच्या राज्यात रवाना झाले. रत्नगिरी जिल्ह्यातील कामगार वर्ग आज कोकण रेल्वेच्या रत्नगिरी स्थानकातून रवाना…

जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

अलिबाग, दि.14 : जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन करोना विषाणूचा प्रादूर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे.…

विवाहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे दाम्पत्यांकडून महापौर सहाय्यता निधीस ५० हजाराची आर्थिक मदत !

पनवेल दि.१४: विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह…

जिल्ह्यात नवीन रुग्ण संख्येत ६१ ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या २६७ तर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या ११६ !

अलिबाग, दि.13 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 13/05/2020) –…

Coronavirus: पनवेल तालुक्यात आज १७ नवे रुग्ण !

पनवेल दि.१३: आज पनवेल महापालिका क्षेत्रात 10, पनवेल ग्रामीणमध्ये 7 रुग्ण आढळून आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे 5, खारघर 3, नवीन पनवेल 1 आणि खांदा कॉलनी 1 असे एकूण…

उरणमध्ये आज आणखी ४४ जणांना कोरोनाची लागण !

उरण दि.13: करंजा गावातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा वाढत चालल्याने उरणकरांच्या भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उरण येथील करंजा गावात कोरोना कोविड १९ चा आकडा वाढतच चालला आहे. आजच्या दिवशी येथे…

You missed

error: Content is protected !!