Month: December 2020

पेण मळेघरवाडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून जलद गतीने आरोपपत्र दाखल करणार – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई !

अलिबाग, दि.31: पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन…

पेणच्या बालिका अत्याचार प्रकरणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाणार !

अलिबाग,दि.30 : पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पेण येथे दिली.आज दुपारी त्यांनी पेण येथे पीडित…

पनवेलमध्ये सातवी ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’;
मानाचा अटल करंडक सोबत अशी आहेत पारितोषिके !

पनवेल दि.२९: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी २०२१ मध्ये…

ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी मनाई आदेश जारी !

अलिबाग,दि.29 : माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने टोलनाका प्रशासन वठणीवर; शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या वाहनांना सूट !

पनवेल दि.२८: स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१…

नवीन वर्षात नेमकं काय घडणार ?
जाणून घ्या काय सांगताहेत खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण !

मुंबई दि.२८: येत्या शुक्रवार पासून सन २०२१ या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या नवीन वर्षांमध्ये आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत परंतू आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याचे…

‘मनोरंजन अनलॉक’

पनवेल दि.27: भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे आयोजित मनोरंजन अनलॉक कार्यक्रम शनिवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला.कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहात नाटक व…

असा रंगला कोमसापच्या ‘साहित्याचा मधुघट’ समूहाचा वर्षपूर्ती सोहळा – गणेश कोळी !

#360°videography पनवेल : साहित्य हे जगण्याला आत्मबळ देते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समूहाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात केले. रातवड येथील…

…या कालावधीत जिल्ह्यात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत !

अलिबाग,दि.25 : रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असून मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महानगरांच्या नजिक असल्याने दरवर्षी नाताळ व 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात येतात. शासन, महसूल…

शनिवारी मनोरंजन अनलॉक@ पनवेल; सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन !

पनवेल दि.२४: भारतीय जनता पार्टी पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता पनवेल शहरातील आद्य…

You missed

error: Content is protected !!