एन,एम.एम.टी. ची बहुउद्देशीय ‘नवी स्मार्ट कार्ड योजना’; ए.टी.एम. मधील व्यवहारासाठी सुध्दा होणार उपयोग !
नवी मुंबई दि.५: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून, कॅशलेस पध्दतीचा अवलंब करण्यात येत असून, प्रवाशांसाठी मार्च 2020 पासून “नवी स्मार्ट कार्ड” योजना कार्यान्वित करण्यात आली होती.परंतू…






