Month: December 2020

अवकाळी पाऊस; जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा !

रायगड दि.11: ढगाळ वातावरणासह राज्यातील काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी अवकाळीन पावसाने हजेरी लावली.रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. सध्या हिवाळा सुरु आहे. परंतू,…

राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त !

आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदानमुंबई, दि.१०: राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.…

स्वातंत्र्यसैनिक बाबाजी निकम यांच निधन !

पोलादपूर दि.१० (शैलेश पालकर) तालुक्यातील कापडे खुर्द माळवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक बाबाजी रामचंद्र निकम यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. ग्रामीण भागातून देशाच्या स्वातंत्र्यलढयातील एक सत्याग्रही सैनिक बुधवारी रात्री…

जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण व संख्या निश्चित !

अलिबाग,दि.10 :- ग्रामविकास विभाग, मंत्रालय,मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंच व उपसरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास…

उरण येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु !

अलिबाग,दि.9: उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे 100 खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच डॉक्टर,कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारत बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान पवार यांनी सकारात्मक मत…

राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन !

अलिबाग, दि.8 :- राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा…

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार – मुख्यमंत्री !

मुख्यमंत्र्याच्या हस्ते ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांचा सत्कारमुंबई, दि.7: जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत.…

द्रोणागिरी किल्ले मोहिमेत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टया महत्वाचे असलेले शिवकालीन द्रोणागिरी किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने गड किल्ले संवर्धन व संरक्षण करण्याच्या…

महामानवास अभिवादन …

पनवेल दि.६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेलमध्ये अभिवादन करण्यात आले.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चोतमाल,स्थायी समितीचे सभापती संतोष…

कलंबूसरे परिसरात आढळला 11 फुटी अजगर !

उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे) रात्री राजेंद्र तांडेल कळंबुसरे गाव -उरण यांच्या अंगणातील लाकूड फाट्यात एक अजगर असल्याचा रेस्क्यू कॉल फ्रेंड्स ऑफ नेचर, चिरनेर च्या हेल्पलाईन वर आला असता फ्रेंड्स…

You missed

error: Content is protected !!