Month: December 2020

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थिनीच्या लघुपटाला इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन !

पनवेल दि.२३: केंद्र सरकारचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन…

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे; मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री !

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा प्रशासनाशी संवादमुंबई, दि. 22 : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय…

उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी; युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक !

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता बाळगण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहनमुंबई, दि. २१ : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट; पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या मागणीला यश !

पनवेल दि.20: पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सूट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महापालिका आयुक्तांसह महापौर डॉ.…

कोरोनावरील उपचार खाजगी रुग्णालयात घेतलेल्या सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार खर्चाची परतफेड !

मुंबई, दि.१७: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या…

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचा शुभारंभ !

पनवेल दि.16: पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज पनवेल महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आले.पनवेल महानगरपालिका हद्दीतील जुई गावातील तलाव सुशोभिकरण, ओवेकॅम्प येथील गल्ली क्रमांक…

दिव्यांग व्यक्तींना दर बुधवार-गुरुवारी होणार दिव्यांग प्रमाणपत्र वितरण !

अलिबाग, दि.15 : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र तात्काळ (यू.डी.आय.डी.कार्ड) बनवून मिळण्यासाठी दर आठवड्यातील बुधवार व गुरुवार हे दाेन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दर बुधवारी केवळ अस्थिव्यंग रुग्णांची तपासणी…

कृषी कायद्यांच्या आडून विरोधकांचे राजकारण; विरोधकांचा अराजक माजविण्याचा प्रयत्न – माधव भंडारी !

पनवेल दि.14: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे.…

थंडीत सुरु झालेल्या रिमझिम पावसाने मुंबईकरांची धांदल !

मुंबई दि.14: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम सुरू आहे.मुंबई, ठाणे, नवी, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात मागील 3-4 तासात चांगलाच पाऊस झाला. सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यामुळे वातवारण…

कोविड प्रतिबंधक नियम व सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश !

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनहीअलिबाग,दि.12 : जिल्ह्यात करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क/रुमाल न वापरणे, सार्वजनिक रस्ता, बाजार,रुग्णालय, कार्यालयात थुंकणे या…

You missed

error: Content is protected !!