Month: April 2020

पनवेल महानगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश !

अलिबाग, दि.18 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार संपूर्ण राज्यात दि. 3 मे…

coronavirus: पनवेल-उरणमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ !

पनवेल तसेच शेजारील तालुक्यात आज ५ नवीन रुग्ण आढळले असून शहरी भागात ३ तर ग्रामीण भागात २ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरी भागात – कामोठे-१, खांदाकॉलनी-१, खारघर-१. पनवेल दि.18: कामोठे…

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनाे ‘सावधान’ असा ही सेल्फी काढावा लागेल !

रत्नागिरी दि.१७ (सुनिल नलावडे) संचारबंदी असूनही अनेक जण टुव्हिलर व अन्य वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत अशा नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस नवे उपाय शोधून काढत आहेत आत्तापर्यंत वाहने जप्त करण्यापासून दंड…

पनवेलमध्ये ५ तर श्रीवर्धनमध्ये १ असे जिल्ह्यात आढळले सहा नवे रूग्ण !

पनवेल दि.17: गेल्या दोन दिवसात स्थिर असलेल्या पनवेलमध्ये आज तक्का ३, कामोठे १, काळुंद्रे १ तर जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील एकासह आता सहा नव्या रूग्णांची भर पडली आहे. तक्का येथील एका सरकारी…

लॉकडाऊन कालावधीत आरोग्य विषयक सोयी-सुविधांबाबत समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक जाहीर !

अलिबाग, दि.16 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन…

टास्क फोर्स करणार कोरोना बाधित क्षेत्रातील सर्वच हालचालींवर नियंत्रण !

अलिबाग, दि.15 : केंद्र आणि राज्य शासन जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरिता लॉकडाऊनचा निर्णय राबवीत आहे. मात्र जनतेनेही संयम ठेवून या लॉकडाऊनचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी…

राजापुरात अवतरली गंगा मात्र गंगा स्नानावर कोरोना संसर्गाचे सावट !

रत्नागिरी दि.15(सुनिल नलावडे)- राजापूरची गंगामाई आज अकस्मात प्रकट झाली या वृत्ताने कोकण वासियांना गोड धक्का बसला अवघ्या नऊ महिन्यातच राजापूरच्या या तिर्थक्षेत्री झालेल्या आगमनाने तळकोकणातील भक्तजन आनंदले आहेत.तिव्र उन्हाळा आणि…

रत्नागिरीत ६ महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण !

रत्नागिरी दि.१४ (सुनील नलावडे) साखरतर येथील सहा महीन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधुन पाठवलेल्या करोना संर्दभातील १०० संशयीतातील या…

पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठेसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात ‘टास्क फोर्स’ स्थापन करणार – पालकमंत्री आदिती तटकरे !

अलिबाग,दि.14: करोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषत: पनवेल, खारघर, उरण, कळंबोली, कामोठे येथे तात्काळ ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश…

शिकारीच्या नादात दोघांनी गमावला जीव !

रत्नागिरी दि.१३ (सुनील नलावडे) माकडाची शिकार करायच्या नादात त्याचा पाठलाग करणाऱया बिबटय़ाला व बिबट्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या माकडाने विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर उडी मारल्याने वीजेचा धक्का बसून माकड व बिबट्या मृत होण्याची…

error: Content is protected !!