Month: April 2020

पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी संपूर्ण गाव करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.25 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो.आजिवली येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेले मौजे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या…

रायगड जिल्ह्यात 19 जणांनी निक्षून सांगितले गो-करोना..गो..!

अलिबाग, दि.24 : जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 64 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि…

coronavirus: सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने साधला रायगडकरांशी संवाद !

अलिबाग दि.23 : रायगड जिल्हा प्रशासनामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे प्रशासनातील या तीनही प्रमुखांनी जिल्ह्यातील जनतेशी आज…

स्पेशल पार्सल ट्रेनमधून रत्नागिरीत उतरविला औषधांचा मोठा साठा !

रत्नागिरी दि.२१(सुनिल नलावडे) कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात होता. त्यानुसार काल…

उरण तालुक्यातील जासई हद्दीतील सिताबाई पाटील चाळ परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग,दि.21 : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई येथील सिताबाई पाटील चाळ येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कमळाकर म्हात्रे व राजेंद्र म्हात्रे यांच्या घरामधील गल्ली रस्ता, गोपीनाथ…

‘एज्युकेशन वर्ल्ड’ च्या टॉप रँकिंग यादीत पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा समावेश !

पनवेल दि.२१: दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयास देशात ६९ वे तर राज्यात…

पनवेलमध्ये डॉक्टरांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्या रुग्णाला देखील संसर्ग !

पनवेल दि.20: पनवेल मध्ये आज तीन कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले असून विशेष म्हणजे तीन पैकी दोन रुग्णांमध्ये डॉक्टरांचा समावेश आहे. या दोन डॉक्टरांमध्ये खारघर मधील ५४ वर्षीय डॉक्टर आहेत तर दुसरे…

कोकणात अवकाळी पावसासह बरसल्या गारा !

रत्नागिरी दि.१९: कोकणात रत्नागिरीसह रायगड जिल्ह्याच्या काही परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. संगमेश्वर तालुक्यात आज दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. करजुवे, माखजन, बुरंबाड, गोळवली, धामणी, साखरपा परिसरात गारपिट झाली.…

coronavirus: जिल्ह्यात 5 नवे रुग्ण !

अलिबाग दि.१९: रायगडमध्ये ५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पनवेलमधील विचूंबे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले…

पनवेलमधील विंचुबे येथे आढळला कोरोनाचा नवा रूग्ण; परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग दि.१९: आज रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पाच पॉझिटिव पेशंटची भर पडलेली असून त्यामध्ये पनवेल ग्रामीण मधील गावचा एक व्यक्ती तर श्रीवर्धनमधील चार व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल मिळाले आहेत. विचुंबे गावातील व्यक्ती…

You missed

error: Content is protected !!