Month: April 2020

विलगीकरण कक्षाकरिता महावितरण पनवेल शहर विभागाने केला तात्काळ वीजपुरवठा !

भांडूप, दि. 03 : वीज ही अत्यावश्यक सेवा असून लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. खारघर येथील डी जी…

केंद्रिय सुरक्षा बलाच्या आणखी 6 जवांनाची टेस्ट पॉझिटिव्ह; अन्य जवान विलगीकरण कक्षात !

नवी मुंबई, दि.3:- केंद्रिय सुरक्षा बलाच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणा-या 12 कर्मचारी यांच्यापैकी 5 जवानांना कोविड-19 टेस्ट यापुर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त…

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती !

मुंबई, दि. 3 : राज्यातील पोलीस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान…

पनवेल उपजिल्हा रुग्णालय जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार !

अलिबाग, दि.2: करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये पनवेल उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा कोविड रुग्णालयकरिता पनवेल महानगरपालिकेकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे.…

You missed

error: Content is protected !!