Month: April 2020

पनवेलमध्ये ओला चालकास कोरोनाची लागण !

पनवेल दि.१३: पनवेल महानगरपालिका हद्दीत एका ओला टॅक्सी चालकास कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल शहरातील या रुग्णामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना रुग्णाची ही संख्या २३ वर पोचली आहे , तर…

दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण पेपर रद्द; त्याचप्रमाणे नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द !

मुंबई, दि. १२ : इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत…

Coronavirus: रायगड जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ !

पनवेल दि.१२: पनवेल, उरण याठिकाणी रविवारी नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८ वर पोहचला आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ४तर उरण मध्ये २अशा सहा रुग्णांची कोविड 19 टेस्ट…

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे !

मुंबई दि. ११: राज्यात ३० एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार असल्याचे सांगताना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आज…

ठाकूर कुटुंबिय नेहमीच मदतीला !

पनवेल दि.१०: कोणताही आपत्कालीन प्रसंग असो लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना नेहमीच मदत केली आहे. त्याच अनुषंगाने कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता गरीब गरजूंना पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून…

आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान मिळणार !

रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून भाजपा नेते निलेश राणे यांनी आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्र…

रत्नागिरी आर्मी ने घेतली पोलिसांच्या आरोग्याची काळजी !

रत्नागिरी दि.१० (सुनिल नलावडे) कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाचे मोठे दडपण सगळीकडे आहे. चीन देशातल्या एका उहान गावात निर्माण झालेली ही महामारीची साथ रत्नागिरीतील साखरतर, राजीवडा या भागापर्यंत पोहोचली सुद्धा ! अशावेळी…

पनवेलमध्ये कोरोनाचा पहिला बळी !

पनवेल दि.१०: पनवेलमध्ये करोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. मृत झालेली व्यक्ती ही पनवेलमधील खारघर परिसरातील घरकुल वसाहतीत राहत होती, पेशाने…

खारघरमधील घरकुल सेक्टर 15 ‘बाधित क्षेत्र’ म्हणून जाहीर !

पनवेल दि. 9: खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897…

गव्हाण,वहाळ,उलवे व तरघर गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण !

अलिबाग, दि.9: करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून जागतिक आरोग्य संघटनेने करोना या विषाणूला जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलेला आहे. करोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देण्यात थैमान…

error: Content is protected !!