माजी राष्ट्रपतींचे खानसामा आता राज रिसॉर्टमध्ये रुजू; पर्यटकांना मिळणार शाही चवीची मेजवानी !
पनवेल दि. १६: पनवेल तालुका परिक्षेत्रातील राज रिसॉर्ट हे पहिले थ्री स्टार रिसॉर्ट ठरले आहे. माजी नगरसेवक संतोष उरणकर संचलित या रिसॉर्टने अल्पावधीतच देशी आणि परदेशी ग्राहकांच्या मनात घर गेले…










