मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे पर्यंत पाच तास बंद राहणार
परशुराम घाट वाहतूकीसाठीच्या बंद कालावधीत समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीअलिबाग,दि. 21: जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दि.25 एप्रिल 2023 ते दि.10 मे 2023 या कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत परशुराम घाट सर्व…
कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर; महाराष्ट्र राज्य Drone वापरणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य !
अलिबाग,दि.20: राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले…
यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद !
पनवेल दि. 18 : ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागात तब्बल 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यामध्ये सूर्य जणू काही आग ओकत आहे. त्यामुळेच तर अवघ्या…
सीकेटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती !
पनवेल दि.१८: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये (स्वायत्त) पदवी आणि पदव्युत्तर वर्षाच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरण…
“श्रीसदस्यांच्या मृत्युचे राजकारण थांबवा” आप्पास्वारींचे प्रसिध्दीपत्राव्दारे आवाहन !
अलिबाग दि.१७: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल्या काही श्री सदस्यांचा दुर्दैवाने उष्माघातामुळे मृत्यू झाला. हे माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित…
उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !
राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतश्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणाररुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांकडून श्री सदस्यांची विचारपूसमुंबई, दि. १६ :खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…
लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान !
नवी मुंबई, दि. 16- वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम…
पनवेलमध्ये भीमजयंतीचा उत्साह !
पनवेल महापालिका व उत्सव समिती यांच्यामाध्यमातून ल़ोकसहभागातून ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूकपनवेल,दि.१४ : पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यामाध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशाच्या गजरात लेझीम, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल…
आंबेडकर स्मारक सभागृहात ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना…’ हा गजल आणि कवितांचा विशेष कार्यक्रम !
15 एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात गजलसम्राट सुरेश भट जयंतीनिमित्तगजल व काव्यमैफल – ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना”पनवेल दि.१३: नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार वितरण सोहळा पूर्वतयारी !
आप्पासाहेबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार प्रदानइतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम करु – मुख्यमंत्री अलिबाग,दि.10: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार अप्पासाहेबांना केंद्रीय गृहमंत्री…










