पनवेल उपजिल्हा रुग्णालयास देवेंद्र फडणवीस यांची भेट; मनपा आयुक्त व रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून कोरोना विशेष स्थिती आणि उपचाराबाबतचा घेतला आढावा !
पनवेल दि.4: पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे. परिणामी दररोज २०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे.…










