वाढीव वीज बिल आकारणीविरोधात भाजयुमोचे टाळेबंद आंदोलन !
पनवेल 31: कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरसकट तीन-चार महिन्यांचे वीज बिल पाठविल्यामुळे व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे अचानक अधिक बिल आल्याने पनवेलमधील नागरिक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न…










