Coronavirus update (26 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 449 नव्या रुग्णांची नोंद; 9 हजार 522 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 489 !
अलिबाग, दि.26 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 9 हजार 522 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 449 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…









