अलिबाग, दि.23 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 960 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 422 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन

आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-171, पनवेल (ग्रा)-49, उरण-27, खालापूर-38, कर्जत-24, पेण-29, अलिबाग-49, मुरुड-11, माणगाव-9, रोहा-5, सुधागड-1, श्रीवर्धन-2, महाड-7 अशा प्रकारे एकूण 422 ने वाढ झाली आहे.

आजच्या दिवसात 15 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-8, पनवेल (ग्रामीण)-4, खालापूर-1, अलिबाग-1, मुरुड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases)
नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1391, पनवेल ग्रामीण-510, उरण-151, खालापूर-378, कर्जत-81, पेण-398, अलिबाग-403, मुरुड-33, माणगाव-67, तळा-2, रोहा-98, सुधागड-7, श्रीवर्धन-39, म्हसळा-53, महाड-101, पोलादपूर-10 अशी एकूण 3 हजार 722 झाली आहे.

कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-3 हजार 895, पनवेल ग्रामीण-1 हजार 203, उरण-530, खालापूर-324, कर्जत-291, पेण-450, अलिबाग-388, मुरुड-70, माणगाव-171, तळा-19, रोहा-296, सुधागड-8, श्रीवर्धन-76, म्हसळा-67, महाड-128, पोलादपूर-44 अशी एकूण 7 हजार 960 आहे.

आज दिवसभरातही पनवेल मनपा-151, पनवेल ग्रामीण-35, उरण-15, खालापूर-6, कर्जत-25, पेण-7, अलिबाग-17, रोहा-3, म्हसळा-7 असे एकूण 266 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

आतापर्यंत पनवेल मनपा-135, पनवेल ग्रामीण-38, उरण-21, खालापूर-21, कर्जत-12, पेण-19, अलिबाग-22, मुरुड-9, माणगाव-3, तळा-2, रोहा-9, सुधागाड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-15, पोलादपूर-5 असे एकूण 323 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

आतापर्यंत जिल्ह्यातून 39 हजार 673 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 451 आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!