Coronavirus update (02 july 2020) रायगड जिल्ह्यात आज 247 नव्या रुग्णांची नोंद; 2 हजार 557 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 762 !
अलिबाग, दि.2 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 557 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 247 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज…





