Category: लाईफस्टाईल

कुष्ठरुग्ण बंधू भगिनींना अन्नधान्याचे वाटप !

पनवेल दि.२७: गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…

गणरायापाठोपाठ गौराईचे उत्साहात आगमन !

रत्नागिरी दि.२५ (सुनिल नलावडे) तालुक्यात गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तेव्हढेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वतीचे गौरी हे रुप आहे. महिलांनी मंगळवारी दुपार पासुनच गौरी आणल्या व त्याचे विधिवत पुजन केले. विवाहीत…

महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मिळणार मदत !

अलिबाग, दि.25 : महाड येथील काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय…

महाड मधील तारिक गार्डन इमारतीतील 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध सुरूच !

अलिबाग, दि.25 : महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका,…

गणेशस्थापनेसाठीचा मुहूर्त ! या विषयी अधिक माहिती सांगत आहेत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण !

मुंबई दि.21: शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी सायं. ७-५७ पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी…

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत करावी – आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

पनवेल दि.२१: मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

रत्नागिरी ग्रीन रिफायनरीला राजापूर तालुका व्यापारी संघाचा पाठिंबा !

रत्नागिरी दि.१९ ( सुनिल नलावडे)रत्नागिरी ग्रीन रिफायनरीला राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने पाठींबा दर्शविण्यात आला असून याबाबतच्या समर्थनाचे निवेदन राजापूरचे निवासी नायब तहसीलदार अशोक शेळके यांना मंगळवारी देण्यात आले. याप्रसंगी…

पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती; १० महिन्यातील दुसरी घटना !

पनवेल दि.17 (संजय कदम) मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी दिनांक १५ रोजी घडली आहे. प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या…

संगमेश्वर चिपळूणात तुफानी पावसाचे थैमान; समुद्रात बोट बुडून दोन मच्छिमार बेपत्ता !

रत्नागिरी दि.१६ (सुनिल नलावडे) तळकोकणात गेले दोन दिवस तुफान पाऊस कोसळत असून रत्नागिरी जिल्हा जलमय झाला आहे. गेल्या रात्री समुद्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व लाटांचे तांडव सुरू असतानाही मच्छीमारी…

मृत्यू नंतर तरी “मरण” स्वस्त व्हावे यासाठी पालिकेला मनसेचे साकडे !

पनवेल दि.13: नागरिकांना आजही मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी अनेक प्रकारचा त्रास उद्भवत आहे. महागाई व बेरोजगारी त्यात कोरोनाच्या जैविक संकटाची भर यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. कोरोना परिस्थितीतून हळूहळू देश बाहेर…

You missed

error: Content is protected !!