Month: August 2020

मिशन बिगीन अगेन; खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी !

मुंबई, दि. ३१: मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय…

Coronavirus update (30 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 514 नव्या रुग्णांची नोंद; 22 हजार 845 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 492 !

अलिबाग, दि.30 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 22 हजार 845 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 514 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

महाराष्ट्र पोलीस भर्तीतील जातीयवादी तुष्टीकरणाचा भारत रक्षा मंच कडून विरोध !

मुंबई दि.30: अलीकडेच महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र पोलीस भर्तीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उर्दू व इंग्रजी भाषेतून ट्विट करीत अल्पसंख्याक समाजातील तरुणांना या भर्तीच्या…

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलवणारे ‘रमाधाम’ !

अलिबाग, दि.30:- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे…

Coronavirus update (29 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 549 नव्या रुग्णांची नोंद; 22 हजार 523 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 308 !

अलिबाग, दि.29 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 22 हजार 523 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 549 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

‘दारूचे नव्हे भक्तीचे दार उघडा’ घंटानाद आंदोलनातून जोरदार मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

पनवेल दि.29: लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे अद्यापही उघडले नाहीत, ती सुरु करण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर…

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ मात्र बंदिस्त; भक्तीचे दार उघडण्यासाठी भाजपा चे घंटानाद आंदोलन !

पनवेल दि.28: कोरोना काळात जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील, मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त करून…

कोरोनाचे संकट दुर करण्याचे साकडे घालत पारंपारीक पद्धतीने गौरी गणपती विसर्जन !

रत्नागिरी दि.२७ (सुनिल नलावडे) गौरी गणपतीचे विर्सजन करोना नियमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पारंपारीकरित्या पार पडले. खाडीपट्टयात किनाऱ्यावर वाडीवाडीतील गणेशभक्तांनी गौरी गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी आणल्या स्वतंत्रपणे गणरायांच्या मुर्त्यांचे आगमन झाल्यावर पाठोपाठ…

कुष्ठरुग्ण बंधू भगिनींना अन्नधान्याचे वाटप !

पनवेल दि.२७: गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…

महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटना..दुर्दैवी अनुभव..!

अलिबाग दि. 26: रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि.24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका,…

error: Content is protected !!